top of page

हाईरीच ऑनलाईन शॉपी प्रायव्हेट लिमिटेडचे, दूरदृष्टी असणारे संस्थापक श्री. के. डी. प्रथापन सर आणि कंपनीच्या सी.ई .ओ श्रीना प्रथापन मॅडम.

हाईरीच ऑनलाईन शॉपी कंपनी आपले ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म highrich.in येथे उत्पादन विकते आणि अफिलिएट मार्केटिंग (सहयोगी विपणन) साठी highrich.net चा वापर करते व या माध्यमातुन संपूर्ण देशभर आपल्या टीमचे नेटवर्क तयार करते.



हाईरीच ऑनलाईन शॉपी सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोंकाना जोडण्याचे माध्यम बनले आहे तसेच त्यातुन कंपनीचा आणि लोकांचा उत्कर्ष साधला जात आहे.


हाईरीच ऑनलाईन शॉपीचे उद्दिष्ट प्रामाणिक, विश्वासू लोकांना जोडून सहकारी तत्वावर आपल्या ग्राहकांना किराणा तसेच आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू माफक दरात देण्याचा आहे.



कंपनीचे उद्दिष्ट आहे की देशातील प्रत्येक राज्यात एक सुपर फ्रेंचाईसी हब असावे. प्रत्येक जिल्हायात एक फ्रेंचाईसी हब तसेच प्रत्येक पिन-कोड वर एक स्टोर असावे.


@ हाईरीच कंपनी भारत सरकारने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन आणि कायद्याच्या चौकटीत काम करते.
@ हाईरीच कंपनीचे आगामी प्रोजेक्टस पुढील प्रमाणे


@ हाईरीच कंपनीचे उत्पादने ऑनलाईन उपलब्ध आहे तसेच कंपनीचे देशात ६५० स्टोअर्स आहेत.
@ तुम्हाला उत्तम उत्पादने लवकरच आपल्या पिनकोडच्या स्टोर मार्फत घरपोच येतील.


@ हाईरीच कंपनी तुम्हाला उत्पन्न मिळवण्याची संधी देते जेणेकरून तुम्ही आपल्या कुटुंबाला आरोग्य, शिक्षण आणि ईतर बाबी उपलब्ध कराल.
@ यश बिझनेस नेटवर्क आपल्याला आर्थिक बाबतीत साक्षर करते.

@ हाईरीच कंपनीत आई.डी नोंदणी मोफत आहे.
@ सर्वात उत्तम गोष्ट हि कि हाईरीच कंपनीसाठी सहयोगी म्हणून प्रिव्हिलेज आणि डिजिटल ग्राहक बनून तुम्ही उत्पन्न मिळवू शकता.



@ HR ओटीटी गोल्ड पॅकेज ₹799/- घेतल्यानंतर तुमची आई.डी सक्रिय होते आणि तुम्ही हाईरीच कंपनीचे सहयोगी होता.

@ हाईरीच कंपनी तुम्हाला फर्स्ट परचेस प्लॅन म्हणजेच प्रिव्हिलेज प्लॅन देते जे कि नेटवर्किंग मार्केटिंगच्या जनरेशन प्लॅनवर आधारित आहे.
@ हाईरीच कंपनी तुम्हाला या माध्यमातून पाच प्रकारचे उत्पन्न मिळवण्याची संधी देते.



@ एकदा आई.डी सक्रिय केल्यानंतर तुम्ही प्रिव्हिलेज कस्टमर होता.
@आता तुम्ही नवीन कस्टमर जोडा आणि आपली स्वतःची टीम बनवा जेणेकरून आपले फर्स्ट परचेस प्लॅनचे उत्पन्न सुरु होईल.

@ हाईरीच कंपनी तुम्ही डायरेक्ट जोडलेल्या कस्टमरसाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पॉन्सर इनकम देते.
@ तुम्ही डायरेक्ट जोडलेल्या सहयोगीसाठी तुम्हाला १०% मिळतील तसेच हि साखळी अशीच पुढे चालत राहील आणि तुम्हाला इन्फिनिटी स्पॉन्सर इनकम मिळत राहील.



@ हाईरीच कंपनी तुम्हाला पात्रता सिद्ध केल्यानंतर क्लब रॉयल्टी इनकम मध्ये प्रवेश देते.
@ तुमच्या टीमचा आकार आणि जनरेशन नुसार तुम्हाला क्लब रॉयल्टी इनकमचे उत्पन्न मिळेल.

@ आपल्या दैनंदिन लागणाऱ्या गरजेचे FMCG उत्पादकांवर आणि आपल्या घरच्या किराणा मालात सवलत मिळवा.
@ तुमच्या SI points नुसार तुमची रीडीम रक्कम तुमच्या वॉलेट मध्ये जमा करण्यात येईल.

Screenshot 2023-10-12 at 12.10.11 PM

Screenshot 2023-10-12 at 12.10.22 PM

Screenshot 2023-10-12 at 12.10.46 PM

Screenshot 2023-10-12 at 12.10.11 PM
1/5


@ हाईरीच कंपनी तुम्हाला तुमच्या टीमच्या खरेदीवर रिपर्चेस इनकम मिळवण्याची संधी देते.
@ तुमच्या टीमचा आकार आणि जनरेशन नुसार तुम्हाला रिपर्चेस इनकमचे उत्पन्न मिळेल.


@ हाईरीच कंपनी तुम्हाला किराणा माल अगदी रास्त दारात देते.
@ किराणा माल जसे की धान्य, कडधान्य, डाळी, मसाले, खाद्यतेल घरात दैनंदिन लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतील.


हाईरीच कंपनीने एक कोटी सत्तर लाख ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे.


@ हाईरीच कंपनीचे ऑनलाईन शॉपी आहे तसेच स्टोअर्स देखील उपलब्ध आहेत ज्यामधून ग्राहक उत्पादने मागवतील.
@ रिपर्चेस इनकमचे उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्हाला हाईरीच कंपनीमधून किमान ₹500/- ची खरेदी करणे बंधनकारक आहे.


@ हाईरीच कंपनी तुम्हाला FMCG उत्पादने रास्त दारात देते.
@ FMCG उत्पादने जसे की साबण, टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, चहा, कॉफी तसेच दुग्ध आणि बेकरी उत्पादने.


हाईरीच कंपनी तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी निर्माण करण्याच्या प्रवासावर निमंत्रीत करत आहे.

bottom of page

