top of page

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी तुम्हाला ऑफर करत आहे डिजिटल मार्केटिंग प्लॅन ज्यामध्ये वर्किंग आणि नॉन-वर्किंग असे दोन पर्याय आहे.

@ हाईरीच कंपनीच्या आई. डी वर ₹ १०,०००/- चा रीडिम टॉप-अप केल्यावर तुम्ही हाईरीच कंपनीचे डिजिटल ग्राहक बनता आणि तुम्हाला उत्पन्न चालू होते.



@ हाईरीच कंपनी आपल्या उत्पन्नातून तुम्हाला दार आठवड्याला ₹९० ते ₹११० रुपये डिजिटल इनकम देते.
@ डिजिटल ग्राहकांना हि रक्कम पुढील ७५ महिन्यांसाठी मिळते.

@ हाईरीच कंपनी तुम्हाला डिजिटल प्लॅन इतरांना सांगून त्यांना सोबत जोडून उत्पन्न मिळवण्याची संधी देते, हे कंपनीचे वर्किंग इनकम आहे.



@ तुम्ही हाईरीच कंपनीच्या डिजिटल मार्केटिंग इनकम प्लॅनशी जितक्या लोकांना आपल्याद्वारे डायरेक्ट जोडलं त्यांच्याकडून तुम्हाला ₹१०००/- मिळतील.
@ तुम्ही हवे तितक्या डायरेक्ट लोकांना सोबत जोडू शकता.


@ तुमचे फर्स्ट रेफरल इनकम १:२ किंवा २:१ द्वारे मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला १:१ पेअर इनकम मिळेल.
@ पेअर इनकमचे दैनिक कॅपिंग ₹१०,०००/- आहे.


@ हाईरीच कंपनीची डिजिटल आई. डी मॅट्रिक्स सिस्टिम द्वारे रचली जाते.

@ For Pair Match income Digital ID is placed through Matrix System of 3:3 which is width of 3 & depth of 3 upto 18 level.



@ हाईरीच कंपनीची डिजिटल आई. डी मॅट्रिक्स सिस्टिम द्वारे रचली जाते ३ X ३ च्या मॅट्रिक्समध्ये १८ लेवल पर्यंत ती रचली जाते.
@ रँक आणि रॉयल्टी साध्य करण्यासाठी नवीन मेंबर सोबत जोडणे आणि आपली मोठी टीम तयार करावी लागेल.

@ हाईरीच कंपनीची डिजिटल आई. डी मॅट्रिक्स सिस्टिम द्वारे रचली जाते ज्याद्वारे तुम्हाला रँक साध्य करता येईल.



@ तुमची टीम जशी मोठी होत जाईल तसे तुम्हाला रँकद्वारे रॉयल्टी इनकम मिळणे चालू होईल.


@ खाली दिलेल्या तक्त्या मध्ये टीम मध्ये असलेले मेंबर आणि त्याची रँक देण्यात आली आहे.


@ खाली दिलेल्या इमेजमध्ये तुम्ही एक लाख रुपयांच्या १० डिजिटल आई.डी घेतल्यावर तुम्हाला किती नॉन-वर्किंग इनकम मिळेल याची माहिती मिळेल.


@ आम्ही तुम्हाला हाईरीच कंपनीच्या डिजिटल मार्केटिंग इनकम प्लॅनशी जोडले जाण्याची आणि त्यातून वर्किंग आणि नॉन-वर्किंग इनकम मिळवण्याची ऑफर करतो.


@ हाईरीच कंपनी तुम्हाला किराणा माल अगदी रास्त दारात देते.
@ किराणा माल जसे की धान्य, कडधान्य, डाळी, मसाले, खाद्यतेल घरात दैनंदिन लागणाऱ्या सर्व गोष्टी येथे मिळतील.

@ खाली दिलेल्या इमेजमध्ये तुमच्या रँकनुसार तुम्हाला किती इनकम मिळेल याची माहिती देण्यात आली आहे.


@ Inviting to join our team with Digital Marketing Income Plan and earn non-Working income & Working Income.


@ हाईरीच कंपनी तुम्हाला FMCG उत्पादने रास्त दारात देते.
@ FMCG उत्पादने जसे की साबण, टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, चहा, कॉफी तसेच दुग्ध आणि बेकरी उत्पादने.


हाईरीच कंपनीने एक कोटी सत्तर लाख ग्राहकांचा विश्वास संपादित केला आहे.



हाईरीच कंपनी तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी निर्माण करण्याच्या प्रवासावर निमंत्रीत करत आहे.

bottom of page

