

आमच्या बाबत
यश बिझनेस नेटवर्क टिम हि स्वयंप्रेरित आहे.
यश बिझनेस नेटवर्क फर्म हि एक बहू-विक्रेता आणि बहू-स्तरीय व्यापारी कंपनी प्लॅटफॉर्म higrich.in चे प्रतिनिधित्व करते. हाईरीच ऑनलाईन शॉपी प्रायवेट लिमिटेडची हि एक ई-कॉमर्स कंपनी आहे तसेच कंपनीचे देशभर स्टोअर्स उपलब्ध आहेत.
यश बिझनेस नेटवर्क हि हाईरीच ऑनलाईन शॉपी प्रायवेट लिमिटेडची highrich.net चा वापर अफिलिएट मार्केटिंग (सहयोगी विपणन) नेटवर्क टीम बनवण्यासाठी करते आणि बिझनेस ओनर्स, उत्पादक,व्यापारी, घाऊक विक्रेता यांना आपणा सोबत जोडण्याचे काम करते.
यश बिझनेस नेटवर्क स्वयं-प्रेरित, वक्तशीर, गतिमान, बिझनेस करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आमच्या टीम मध्ये व्यवसाय विकास सहयोगी (Business Development Associate) म्हणून येण्यास आमंत्रित करीत आहे.
आमची दूरदृष्टी

ग्राहकांना त्यांची आवडती उत्पादने रास्त / स्वस्त दरात उपलब्ध करणे त्यासाठी संपूर्ण देशात लाखोंच्या संख्येने किरकोळ विक्रीचे दुकाने साल २०२५ पर्यंत निर्माण करणे.
आमचा उद्देश्य

आमचे लक्ष ्य साध्य करण्यासाठी आमची टीम ग्राहक केंद्रित दृष्टीकोन ठेवेल. आम्ही सर्व नियम आणि कायदे काटेकोरपणे पाळू, दर्जेदार उत्पादने आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करून एक मोठा ग्राहक समुदाय तयार करू.
आमची मूल्ये

आम्ही बिझनेस प्रोमोटर्स सोबत आदर भावनेने समर्पित होऊन नाविन्यपूर्ण संकल्पनांवर अंमलबजावणी करून उतुंग यश संपादन करू.

संपर्क साधा
व्यवसाय विकास सहयोगी (Business Development Associate) म्हणून आमच्या सोबत जोडले जाण्यासाठी खाली माहिती भरा
7709930077
ऑफिसचा पत्ता :-
यश बिझनेस नेटवर्क.
११४/२२४३, ग्रुप नंबर ६,
टागोर नगर,
विक्रोळी (पूर्व). पोलीस लाईनच्या समोर ,
मुंबई - 400083
