top of page

आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करा / आपला सध्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवा.

आपले भविष्य आमच्या सोबत घडवा 

हाईरीच ऑनलाईन शॉपीच्या उज्जवल भविष्याची दूरदृष्टी ठेवणारे संस्थापाक श्री. के. डी. प्रथापन आणि श्रीमती. श्रीना प्रथापन. 

MULTI.png

हाईरीच ऑनलाईन शॉपी कंपनी आपले  ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म highrich.in येथे उत्पादन विकते आणि  अफिलिएट मार्केटिंग (सहयोगी विपणन) साठी highrich.net चा वापर करते व या माध्यमातुन  संपूर्ण देशभर आपल्या टीमचे नेटवर्क तयार करते. 

Screenshot from 2022-09-26 11-16-54_edited.jpg

हाईरीच ऑनलाईन शॉपी सर्व क्षेत्रातील आणि सर्व स्तरातील लोंकाना जोडण्याचे माध्यम बनले आहे तसेच त्यातुन कंपनीचा आणि लोकांचा उत्कर्ष साधला जात आहे. 

हाईरीच ऑनलाईन शॉपीचे उद्दिष्ट प्रामाणिक, विश्वासू  लोकांना जोडून सहकारी तत्वावर आपल्या ग्राहकांना किराणा तसेच आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू माफक दरात देण्याचा आहे.

Screenshot from 2022-09-29 10-33-21_edited.jpg
Screenshot from 2022-09-29 10-34-18_edited.jpg

हाईरीच ऑनलाईन शॉपी कंपनीची कायदेशीर सर्व कागदपत्रे येथे उपलब्ध आहेत.  

हाईरीच ऑनलाईन शॉपी कंपनीचा प्रत्येक राज्यात एक सुपर फ्रेंचाइजी हब, प्रत्येक जिल्ह्यात एक फ्रेंचाइजी हब आणि प्रत्येक पिनकोडवर फ्रेंचाइजी स्टोर साल २०२५ पर्यंत ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट आहे. 

Screenshot from 2022-09-26 11-16-22_edited.jpg
Screenshot from 2022-09-30 12-49-51_edited.jpg

@हाईरीच ऑनलाईन शॉपीचे भारत सरकारने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा पालन करते तसेच कायद्याच्या चौकटीत राहून काम करते. 

@हाईरीच ऑनलाईन शॉपीच्या ग्राहकांना खरेदीवर २% ते २०% पर्यंत सूट मिळणार आहे. 

Screenshot from 2022-09-26 11-17-47_edited.jpg

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी  सोबत  व्यवसाय विकास सहयोगी   जोडले जाऊन आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि इतर गोष्टींसाठी उत्पन्न मिळवण्याची उत्तम संधी आहे . 

@ आम्ही यश बिझनेस नेटवर्क मध्ये आपल्या टीमला जमा खर्च, गुंतवणूक या बाबत शिक्षित करतो . 

Income and dreams.png

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी ग्राहकांसाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून इंटरनेटवर तसेच लवकरच फ्रेंचाइजी स्टोर आपल्या जवळ उपलब्ध होणार आहेत.  

Screenshot from 2022-09-26 11-08-10_edited.jpg

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये आयडी नोंदणी पूर्णतः मोफत आहे. 

@व्यवसाय विकास सहयोगी मार्फत प्रिव्हिलेज कस्टमर किंवा डिजिटल कस्टमर बनून आपले उत्पन्न चालू करा. 

Screenshot from 2022-09-29 12-31-59_edited.jpg

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये आयडी नोंदणी पूर्णतः मोफत आहे. 

@  एचआर ओटीटी प्रीमियम  पॅकेज  रूपये  1299/- मध्ये मेंबरशिप  किंवा रूपये  800/- मध्ये रीडीम कुपन घेऊन तुम्ही आपली हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये आयडी सक्रिय केल्यावर तुम्ही हाईरीच कस्टमर होणार .  

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे उत्पन्न मिळते. 

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुम्ही केलेल्या खरेदीवर तुम्हाला सेल्फ परचेस  इनकम मिळते. 

coupon and ott_edited.jpg
Screenshot from 2022-09-26 16-16-20_edited.jpg

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये आयडी सक्रिय केल्यावर तुम्ही प्रिव्हिलेज कस्टमर बनता. 

@ आपल्या सक्रिय हाईरीच आयडी वर काम करून तुम्ही आपली टीम बनवून नवीन कस्टमरना आपल्यासोबत जोडता तेव्हा तुम्हाला फर्स्ट परचेस इनकम मिळते

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुम्ही केलेल्या खरेदीवर तुम्हाला सेल्फ परचेस  इनकम मिळते. 

@ हाईरीच रीडीम कुपन ची रक्कम तुमच्या मेन वॉलेट मध्ये SI (सेल्स इन्सेन्टिव्ह)  च्या आधारावर होते. 

उदारणार्थ :- रुपये १०००/ च्या खरेदीवर SI हा १०० रुपये आहे  त्याच्या ३०% म्हणजे ३० रुपये तुमच्या मेन वॉलेट मध्ये जमा होतील.

Screenshot from 2022-09-30 12-51-26_edited.jpg
Screenshot from 2022-09-26 17-46-46_edited.jpg

@ तुमची टीम आणि त्यातील कस्टमर जेव्हा हाईरीच ऑनलाईन शॉपी मधून उत्पादने विकत घेतील तेव्हा तुमचे रिपरचेस इनकम चालू होते.

@हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुमच्या टीमचा आकार आणि जनरेशनच्या आधारावर तुम्हाला रिपरचेस इनकम मिळते.  

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये एका पॅन कार्डवर तुम्ही ३ आयडी सक्रिय करता येते. 

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये अधिक इनकम मिळवण्यासाठी आपल्या कुटुंबाची पॅन कार्ड सक्रिय करा. 

Screenshot from 2022-09-26 17-47-08_edited.jpg
Screenshot from 2022-09-26 17-46-36_edited.jpg

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुम्हाला किराणा माल स्वस्त दरात मिळेल. 

@ किराणा माल जसे कि धान्य,डाळी ,विविध पीठ, मसाला आणि तेल तसेच दैनंदिन वापरातली  उत्पादने. 

@ हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये सर्व एफमसीजी उत्पादने रास्त दरात मिळतील. 

@ एफमसीजी उत्पादने  जसे की साबण, केसांचे तेल, टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, चहा पावडर, कॉफी, दुग्धजन्य आणि बेकरी उत्पादने.  

0aed58dc-5c92-41af-8c0f-35485638cd74_edited.jpg
fmcg products.jpg

 

हाईरीच ऑनलाईन शॉपीने एक करोड ग्राहक मिळवून मैलाचा पल्ला गाठला आहे. 

​

 

हाईरीच ऑनलाईन शॉपी तुम्हाला या अविश्वसनीय प्रगती आणि विकासाच्या प्रवासात आमंत्रित करीत आहे.​

1 crore.jpeg
Screenshot from 2022-09-26 11-19-36_edited.jpg

© 2023 यश बिझनेस नेटवर्क

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • YouTube
bottom of page