top of page

@ क्रिप्टोकरन्सीची कल्पना सातोशी नाकामोटो यांनी २००८ साली ब्लॉकचेन टेकनॉलॉजिवर आधारित "बिटकॉइन - इलेक्ट्रॉनिक चलन" व्हाईट पेपरच्या माध्यमातून प्रत्यक्षात
आणली .

@ भारत सरकारने वेब३ धोरणासाठी "भारत वेब३ असोशीएन" कडून शिफारस मागवण्यात आली आहे
@ भारत सरकार सेबी प्रमाणे क्रिप्टोकरन्सीसाठी नियामक मंडळ नेमण्याच्या तयारीत आहे.



@ हाईरीच कंपनीने एक अशी इकोसिस्टिम विकसित केली आहे ज्यामध्ये ई-कॉमर्स, वित्तसेवा, क्रिप्टोचलन, मनोरंजन इत्यादी क्षेत्र आहेत आणि एक करोडहून अधिकचा असा वेगाने वाढणारा हाईरीच परिवार आहे.


@ हाईरीच कंपनी आपली हाईरॉक्स क्रिप्टो मेंबर्स द्वारे थेट ग्राहकांना कॉइन विकून कमाई करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.


@ हाईरीच कंपनी हाईरॉक्स क्रिप्टो कॉइनचे दोन पॅकेजेस ऑफर करीत आहे आहेत पहिला आहे बेसिक पॅकेज आणि दुसरे आहे प्रिमिअम पॅकेज.
@बेसिक पॅकेज $20 म्हणजेच ₹ 1,900/- आणि प्रिमिअम पॅकेज $250 म्हणजेच ₹ 23,750/- . इथे RGP म्हणजे
रेफरल गिव्हन पॉईंट, एक RGP = एक रुपया

@ हाईरॉक्स क्रिप्टो कॉइन विकत घेण्यासाठी तुम्हाला तीन सोप्या पायऱ्या आहेत.
@ पहिली पायरी रजिस्टर करणे दुसरी पायरी क्वालिफाय होणे आणि तिसरी ऍक्टिव्हेट करणे.



@ हाईरीच कंपनीचे हाईरॉक्स क्रिप्टो कॉइन विकून कमाई करण्यासाठी तुम्हाला लोकांना आपल्याशी जोडावे लागेल
@ तुम्ही पाहिजे तितके डायरेक्ट लोक आपल्याशी जोडू शकता.

@ इन्फिनिटी इनकम प्लॅन हा डबल लेग प्लॅन आहे.
@ तुम्ही जितके डायरेक्ट लोक जोडाल त्यांचे ३०% आणि त्यानंतर तुम्ही जोडलेले लोक जेव्हा इतरांना जोडतील त्याचे ३% तुम्हाला मिळतील
@ तुमची सर्व मिळकत हि ५०:५० प्रमाणे विभागली जाईल.



@ इन्फिनिटी इनकम प्लॅन हा मध्ये तुम्हाला दोन्ही बाजू सांभाळाणे आवश्यक आहे .
@ दोन्ही बाजूच्या पॉईंट जुळल्यानंतर इनकम तुमच्या आरजीपी वॉलेट मध्ये जमा होतील.

@ उदा. प्रिमिअम पॅकेजचे कमिशन आहे ₹ 6,000/- त्यातील 50% म्हणजे ₹ 3,000/- तुमच्या टॉप-अप वॉलेट मध्ये जाईल ते तुम्हाला मिळतील शिल्लक 50%म्हणजे ₹ 3,000/- तुमच्या क्रिप्टो वॉलेट मध्ये चलनाच्या रूपात वर्ष भरासाठी सुरक्षित राहतील.



@ तुम्ही बेसिक प्लॅनने सुरवात करा, आपल्या टॉप-अप वॉलेट मध्ये १२५ कॉइन जमा झाल्यावर आपोआप प्रिमिअम पॅकेज मध्ये रूपांतरित होईल .

@ दररोज पहिले १० जण जे सर्वात जास्त लोंकाना जॉईन करतील त्यांना रॉयल रेफरल इनकम दिले जाईल.



@ लीडरशिप बोनससाठी तुमच्याशी जोडल्या जाणाऱ्या सर्व लोकांना टीम A आणि टीम B मध्ये विभाजित केले जाईल
@ लीडरशिप बोनसच्या पात्रतेसाठी तुम्हाला कमीतकमी दोन प्रिमिअम पॅकेजेस विकणे गरजेचे आहे.

@ हाईरॉक्स क्रिप्टो कॉइनची तांत्रिक माहिती खाली देण्यात आली आहे.



@ हाईरॉक्स क्रिप्टो कॉइनने यशस्वी एक वर्ष पूर्ण केले आहे आणि स्टेकिंगचा १५% नफा दिला आहे .


@ हाईरीच कंपनीशी जोडले जा आणि क्रिप्टो कॉइन विकून कमाई करा.


bottom of page

