top of page
YBN small logo.png

डिजिटल प्लॅन 

आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करा / आपला सध्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवा.

Screenshot from 2022-09-26 11-29-13_edited.jpg

आपले भविष्य आमच्या सोबत घडवा 

हाईरीच ऑनलाईन शॉपी प्रायवेट लिमिटेड हि जगातील पहिली बहू-स्तरीय व्यापारी कंपनी असून ज्यामध्ये   ई- कॉमर्स, मार्केटिंग, बँकिंग, स्मार्ट-टेक आणि क्रिप्टो कॉइन या शाखा आहेत. 

 

हाईरीच ऑनलाईन शॉपी तुम्हाला डिजिटल मार्केटिंग प्लॅन हा वर्किंग आणि नॉन- वर्किंग हे दोन पर्याय ऑफर करतो. 

@ आपली हाईरीच आयडी रूपये  १०,०००/- मध्ये  टॉप-उप केल्यानंतर तुम्ही डिजिटल कस्टमर बनता आणि तुमचे उत्पन्न सुरु होते. 

About Highrich.png
Digital marketing income plan.png

हाईरीच ऑनलाईन शॉपी आपल्या ऑनलाईन विक्रीवर आधारित डिजिटल कस्टमरला रुपये ९० ते १३० दर आठवड्याला देते.

@हाईरीच ऑनलाईन शॉपी  मार्फत दर आठवड्याला अशा प्रकारे डिजिटल कस्टमरला हि रक्कम ७५ महिने मिळते. 

हाईरीच ऑनलाईन शॉपी आपल्या डिजिटल कस्टमरला नॉन-वर्किंग इनकमसाठी एकापेक्षा अधिक आयडी सक्रिय करण्याची संधी देते.  

non working income_edited_edited_edited.jpg
more iD more income_edited.jpg

हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये डिजिटल कस्टमर आपल्या मार्फत ईतरांना आपल्यासोबत जोडून डिजिटल रेफेरल वर्किंग इनकम मिळवण्याची संधी देते. 

 

referral income_edited.jpg

डिजिटल मार्केटिंग इनकम प्लॅन मध्ये प्रत्येक डिजिटल आयडी रेफेरल मागे तुम्हाला रुपये १०००/- मिळतात. 

@तुम्ही तुम्हाला पाहिजे तितके डायरेक्ट डिजिटल आयडी  रेफेरल देऊ शकता.  

referal income_edited.jpg

@तुमचे पहिले डिजिटल रेफेरल इनकम हे १:२ किंवा २:१ अशा प्रकारे जोडी झाल्यावर भेटेल त्यानंतर १:१ अशा प्रकारे जोडी झाल्यावर मिळेल.  

@जोडी मॅच इनकमवर रुपये १०,०००/- चे कॅपिंग आहे. 

pair match income_edited.jpg

जोडी इनकमसाठी डिजिटल आयडी मॅट्रिक्स सिस्टिम द्वारे लावली जाते. 

@डिजिटल आयडीचे स्थान तुमच्या डिजिटल मार्केटिंग इनकम प्लॅनच्या वर्किंगवर असणार आहे. 

Digital ID Matrix system_edited.jpg

डिजिटल इनकम प्लॅन हा मॅट्रिक्स सिस्टिमवर आधारित असून तो ३:३ च्या प्रमाणावर चालतो अर्थात लांबी ३ आणि रुंदी ३.   

@नवीन कस्टमर मिळवून आणि एक मजबूत टीम तयार करून तुम्ही रँक आणि रॉयल्टी मिळवू शकता. 

प्रत्येक डिजिटल एन्ट्री झाल्यावर कंपनी त्यातील रुपये ४५०/- जमा करते आणि खालील रँक मिळवणाऱ्या मध्ये वाटली जाते. 

 

rank and royalty_edited_edited.jpg
Digital Distribution_edited_edited.jpg

 डिजिटल पूल हे रीपरचेस इनकमची डिजिटल ऍडव्हान्स आवृत्ती आहे. 

Screenshot from 2022-09-27 19-44-19_edited_edited.jpg

पहिल्या लेव्हलची रीपरचेस इनकम डिजिटल पूल मध्ये एकत्रित करून डिजिटल मार्केटिंग मेंबर्स मध्ये वाटली जाते आणि उरलेली १७ लेव्हल मध्ये वाटली जाते. 

Screenshot from 2022-09-27 19-46-05_edited.jpg

तुमची टीम मोठी झाल्यावर तुम्ही वरील स्थान मिळवता आणि पुरस्कार आणि प्रतिफळासाठी पात्र ठरता. 

 

Awards and rewards_edited.jpg

मॅनेजर आणि त्यावरील रँक मिळवणार्यांना ५% रॉयल्टी इनकम मिळणार. 

 

royalty_edited.jpg

हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये तुम्हाला किराणा माल स्वस्त दरात मिळेल. 

किराणा माल जसे कि धान्य,डाळी ,विविध पीठ, मसाला आणि तेल तसेच दैनंदिन वापरातली  उत्पादने. 

0aed58dc-5c92-41af-8c0f-35485638cd74_edited.jpg

खाली दिल्याप्रमाणे तुमच्या रँकवर आधारित पुरस्कार आणि प्रतिफळ मिळतील. 

हाईरीच डिजिटल मार्केटिंग प्लॅन मध्ये आमच्या टीम सोबत जोडले जाऊन वर्किंग आणि नॉन-वर्किंग इनकम मिळवा. 

welcome_edited.jpg

हाईरीच ऑनलाईन शॉपी मध्ये सर्व एफमसीजी उत्पादने स्वस्त  दरात मिळतील. 

एफमसीजी उत्पादने  जसे की साबण, केसांचे तेल, टूथपेस्ट, वॉशिंग पावडर, चहा पावडर, कॉफी, दुग्धजन्य आणि बेकरी उत्पादने.  

fmcg products.jpg

 

हाईरीच ऑनलाईन शॉपीने एक करोड ग्राहक मिळवून मैलाचा पल्ला गाठला आहे. 

 

हाईरीच ऑनलाईन शॉपी तुम्हाला या अविश्वसनीय प्रगती आणि विकासाच्या प्रवासात आमंत्रित करीत आहे.

1 crore.jpeg
Screenshot from 2022-09-26 11-19-36_edited.jpg

© 2023 यश बिझनेस नेटवर्क

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • YouTube
bottom of page